विराट कोहली आणि सौरव गांगुलीमध्ये झाली शाब्दिक वादावाद, व्हिडिओ व्हायरल होताच चाहते भडकले.

भारताचा युवा आणि दिग्गज खेळाडू विराट कोहली चे माझी खेळाडू सौरव गांगुली सोबत जास्त काही खास संबंध नाहीत हवं आपणास खूप दिवसापासून माहीत आहे. जे की आपणास हे संबंध १५ एप्रिल रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल चा सामन्यावेळी समजले च आहेत. जे की आयपीएलच्या च्या २०२३ च्या हंगामात हे पहिल्यांदा घडलेले दिसत आहे.
ज्यावेळी विराट कोहली ने कॅच पकडला त्यावेळी त्याने फक्त सौरव गांगुली कडेच पाहिले नाही तर सौरव गांगुली हे पूर्व बीसीसीआई अध्यक्ष त्यांनी सुद्धा विराट कडे दुर्लक्ष केले. सामन्याच्या दिवशी आपणास दिसले असेलच आणि तोच सध्या व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे जे की दोन्ही खेळाडूचे फॅन्स देखील त्या व्हिडिओवर कॉमेंट्स करत आहेत. सौरव गांगुली डीसी चे डाइरेक्टर ऑफ क्रिकेट आहेत.
बंगलोर च्या चिन्हस्वामी स्टेडियम मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल संघाचा सामना झाला होता जे की त्यावेळी दिल्ली चे सौरव गांगुली विराट कोहली समोरून पाण्याची बॉटल पित चालले आहेत तर काही क्षणासाठी विराट कोहली सुद्धा सौरव गांगुली कडे रागाने पाहत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने टॉस हरल्यानंतर बॅटिंग करून १७५ रन्स केल्या मात्र डिसी ने ९ विकेट्स गमावून १५१ रन्स केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने २३ रन्स राखून सामना जिंकला. विराट कोहली ने चांगली बॅटिंग करत ५० धावा केल्या जे की ३४ बॉल्समध्ये ६ चौके आणि १ सिक्स मारला
खर सांगायचं म्हणजे २०२१ पासून कोहली आणि गांगुली यांच्यामध्ये वाद असल्याच्या बातम्या येत आहेत. विराट कोहलीने त्यावर्षी भारताच्या T20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. सौरव गांगुलीने सांगितले होते की, मी कोहलीला कर्णधारपद सोडू नको असे सांगितले होते मात्र, कोहलीने गांगुलीचे अजिबात ऐकले नाही. जे की त्यानंतर विराट कोहली ने वनडे चे कर्णधारपद सोडले.