- Advertisement -

सचिन तेंडुलकर चा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडू शकेल का विराट कोहली, रवी शास्त्री यांनी केले हे वक्तव्य 

0 0

 

 

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी क्रिकेट नसला तरी देशातील सर्वधीक जनता क्रिकेट खेळाला पसंती देत आहे. देशातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोकांना क्रिकेट चे वेड आहे. आपल्या देशात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले तसेच अनेक दिग्गज खेळाडूंनी अनेक दिग्गज रेकॉर्ड सुद्धा बनवली आहेत ती तोडणे अगदी अशक्यच आहे.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात सचिनचा 100 शतकांचा विक्रम विराट कोहली मोडू शकेल का? असे वक्तव्य रवी शास्त्री यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.

 

विराट कोहली हे भारतीय संघाचे एक आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार सुद्धा होते. भारतीय संघाकडून विराट कोहली दीर्घकाळ खेळत अनेक मोठे स्कोर बनवलं आहेत. परंतु विराट कोहलीसाठी गेली काही वर्षे खूप कठीण गेली आहेत.

पण आता पुन्हा तो फॉर्ममध्ये आला असून शतकामागून शतके झळकावत आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये आल्यानंतर तो सचिनच्या १०० शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

 

 

आपल्या देशात तसेच जगातील 100 शतके करणारा एकमेव खेळाडू आहे तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा विक्रम अद्याप कोणताच फलंदाज मोडू शकला नाही.

पण विराट कोहली त्याच्या अगदी जवळ आला आहे. आतापर्यंत विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 शतके ठोकली असून सचिनचा विक्रम मोडण्यापासून 25 शतके दूर आहेत.

 

 

तसेच रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले की विराट कोहली ची फिटनेस पाहता विराट कोहली कमी कमी अजून 10 शतके मारेल तसेच जास्तीत जास्त विराट कोहली 8 वर्ष मैदानावर खेळेल. त्यामुळे सचिन तेंडुलकर चा हा रेकॉर्ड मोडले विराट कोहली साठी अशक्य आहे असे रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.