IPL 2024:- आयपीएल च्या CSK विरुद्ध च्या पहिल्याच सामन्यासाठी किंग कोहली चा हटके लूक… बघा फोटो.

विराट कोहली

 

 

आपल्या देशातील सर्वाधिक जनता क्रिकेट प्रेमी आहे. तसे म्हंटले तर आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रामध्ये अमाप पैसा आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत क्रिकेटर आणि बॉलिवूड यांच्या जीवनशैली मध्ये खूप मोठा फरक आहे हे आपल्याला माहीतच आहे.क्रिकेटर आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात यामध्ये त्यांचे उच्च राहणीमान, महागड्या गाड्या, महागडी घरी, महागडी शौक. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात क्रिकेट क्षेत्रातील किंग कोहली ने आयपीएल 2024 साठी हटके लूक केला आहे.

 

2024 आयपीएल चा पहिला सामना:-

2024 आयपीएल मध्ये पाहिला T20 क्रिकेट सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम (चेपॉक) या स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग हा संघ आयपीएल मध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो तसेच आजपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने अजून एकदा सुद्धा चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली नाही.

images 2

 

कधी होणार लढत:-

चेन्नई सुपर किंग विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन्ही संघांमध्ये लढत ही 22 मार्च 2024 रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. ही लढत चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम या स्टेडियम वर होणार आहे.

 

images 1

विराट कोहली चा हटके लूक:-

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात स्टायलिश फलंदाज म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. तसेच विराट कोहली एक मॉडेल तसेच अनेक ब्रँड चा ब्रँड ॲम्बेसेटर सुद्धा आहे. विराट कोहली सतत वेगवेगळ्या स्टाईल मुळे चर्चेत असतो. शिवाय आयपीएल 2024 चा पाहिला सामना खेळण्यासाठी विराट कोहली ने आपला हटके लूक केला आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर स्क्वॉड:-

फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव चौहान, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लॅमरोर, कर्ण शर्मा, मनोज भांडगे, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा, राजन कुमार, विजयकुमार, कॅमेरून ग्रीन आणि मयंक डागर या दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश आहे.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:- एकही झेल नाही, एकसुद्धा मिडल नाही तरीसुद्धा अर्ध्याहून अधिक संघ धावबाद झाला, जाणून घ्या या क्रिकेटमधील विक्रमाबद्दल.

 

 

 

 

हे ही वाचा:-IPL T20 : मैदानात धुवाधार षटकारांचा पाऊस पडणारे फलंदाज आहेत तरी कोण, भारतातील या फलंदाजाचा समावेश.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *