सीता रामम फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरचे मल्टीकलर फ्रॉकमधील फोटो व्हायरल
अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या बॉलीवूडमधी ल सर्वांत यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडीया अकाऊन्टवर नवीन फोटो शेअर केले आहेत.
या मल्टीकलर ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
मृणाल ठाकूरच्या ह्या फोटो सध्या सोसहल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत.
तर दुसऱ्या एका फोटोमध्ये अभिनेत्री सुट आणि बुटामध्ये दिसत आहे. तिचा हा लुक सुद्धा लोकांना चांगलाच पसंद येत आहे.
मृणालच्या या फोटोवर अगदी कमी वेळातच लाखो लाईक्सचा पाउस पडला आहे.
देशी असो की विदेशी ड्रेस फेशन.. अभिनेत्री नेहमीच आपल्या लुक्सने लोकांना घायाळ करत आली आहे.
कामाबद्दल बोलायचं झाल तर सीताराममच्या जबरदस्त यशानंतर मृणाल आता दक्षिण स्टार नाणी सोबत एका चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्ष्कांच्या भेटीला येणार आहे.
अश्याच ट्रेंडीग वेब स्टोरीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..