अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक..

अभिनेत्री तमन्ना भाटीया ही  फिल्म इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

सोशल मिडीयावर तिचे लाखो चाहते आहेत  जे तिच्या अभिनयाचे दिवाने आहेत.

अभिनेत्री स्वतः तिच्या चाहत्यांसाठी  आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

तमन्नाचे काही वेळापूर्वीच आपल्या अकाऊंटवरून नवीन फोटोशूट केलेले फोटो पोस्ट केले आहेत, जे पाहून तिचे चाहते तमन्नाचे प्रचंड कौतुक करत आहेत.

या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस आणि त्यावर लाल रंगाचाच टोप घातला आहे.

तमन्ना या फोटोमध्ये अगदीच बिनधास आणि बोल्ड दिसत आहे.तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना भलताच पसंद पडलाय.

काही वेळातच तिच्या या फोटोला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

बाहुबली सिरीजमधून फेम मिळवलेल्या तमन्नाने याआधी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्या  ती तिच्या नवीन चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

लवकरच तमन्ना तिच्या 'भोला शंकर' या नवीन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट  एप्रिल 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

all photo Credit: Instagram@tamannah

अश्याच ट्रेंडीग विषयावरील  वेब स्टोरीज पाहण्यासाठी  वर ढकला .