'या'  6 खेळाडूंनी  आपापल्या संघाला  विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवून दिलेत..

ALL PHOTO- INSTAGRAM

BY-श्रद्धा कोठारे

Scribbled Underline

वर्ल्डकप सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये काही खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के योगदान देत असतात.

ALL PHOTO- INSTAGRAM

काहीजण फलंदाजीत तर कुणी गोलंदाजीत तर कुणी संघाचे नेतृत्व करून, आपल्यातील कार्यकुशलता दाखवत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.

ALL PHOTO- INSTAGRAM

आज आपण वर्ल्ड कप सामन्यात कोणत्या खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये किती सामन्यात सर्वाधिक हातभार लावला आहे ज्याची माहिती घेणार आहोत.

ALL PHOTO- INSTAGRAM

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याने विश्वचषक स्पर्धेतील 38 सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला मदत केली आहे.

ALL PHOTO- INSTAGRAM

जागतिक दर्जाच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने सलो की पळो करून सोडणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ याने विश्वचषक स्पर्धेत 34 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता.

ALL PHOTO- INSTAGRAM

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट याने संघाला विजय मिळवून देण्यात 28 सामन्यात बहुमोल असे योगदान दिले.

ALL PHOTO- INSTAGRAM

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथया मुरलीधरन याने संघाला विश्वचषकातील 27 सामन्यात बहारदार खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.

ALL PHOTO- INSTAGRAM

मास्टर ब्लास्टर सचिनने विश्वचषक स्पर्धेतील 27 सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

ALL PHOTO- INSTAGRAM

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, भारताचा विराट कोहली आणि न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी यांनी अनुक्रमे 24 सामन्यात आप आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला होता

ALL PHOTO- INSTAGRAM

बिग अपसेट! दक्षिण आफ्रिकेला घरचा भेदीच ठरला पराभवास कारणीभूत,दक्षिण आफ्रिकाकडून खेळणाऱ्या खेळाडूनेच ठरवले पुन्हा चोकर्स..

ALL PHOTO- INSTAGRAM

हेही वाचा