क्रिकेटच्या कोणत्याहीफॉरमॅटमध्ये कर्णधाराचीभूमिका खूप महत्त्वाचीअसते. कर्णधारच समोरून संघाचे नेतृत्व करतो.
जेव्हा जेव्हा एखादा संघ मोठी स्पर्धा किंवा विजेतेपद जिंकतो तेव्हा त्याचे श्रेय कर्णधाराला दिले जाते की हरले तरी कर्णधारावर प्रश्न उपस्थित केले जातात.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी कर्णधार म्हणून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत.
रिकी पोंटिंग
ऑस्ट्रोलीयाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने 2002 ते 2012 दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार म्हणून 230 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
स्टीफन फ्लेमिंग
न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांनी 1997 ते 2007 पर्यंत न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद भूषवले आणि या काळात त्यांनी कर्णधार म्हणून 218 एकदिवशीय सामने खेळले होते.
महेंद्रसिंग धोनी
टीम इंडियाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकिर्दीमध्ये 210 एकदिवशीय सामने खेळले होते.
T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 7 गोलंदाज..