सर्वांत जास्त वेळा U19 विश्वचषक जिंकणारे संघ.
Image Credit- BCCI
BY- रंजना गायकवाड
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेला
U19 विश्वचषक सध्या
अंतिम
चरणात पोहचला आहे.
Image Credit- BCCI
भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यात शेवटचा
जेतेपदाचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.
Image Credit- BCCI
ऑस्ट्रोलीयाने काल सेमीफायनल मध्ये
पाकिस्तानचा पराभव करत अंतिम सामन्यात जागा मिळवली.
Image Credit- BCCI
1988 पासून ही स्पर्धा आजपर्यंत खेळवली जात आहे ज्यात आतापर्यंत 14 विजेते झाले असून
रविवारी आणखी एक विजेता मिळणार आहे.
Image Credit- BCCI
U19 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद
सर्वांत जास्त वेळा टीम इंडियाच्या
नावावर झाले आहे.
टीम इंडियाने
तब्बल 5 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.
Image Credit- BCCI
टीम इंडिया
Learn more
भारतानंतर ऑस्ट्रोलीने U19 विश्वचषक सर्वांत जास्त वेळा जिंकला आहे.
त्यांनी 3
वेळा ट्रॉफी घरी नेण्याची कामगिरी केलीय.
Image Credit- BCCI
ऑस्ट्रोलिया
पाकिस्तान क्रिकेट संघाने U 19
विश्वचषक आतापर्यंत 2 वेळा
जिंकण्याची कामगिरी केली आहे.
Image Credit- BCCI
पाकिस्तान
यांशिवाय बांग्लादेश ,वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका,इंग्लंड
या संघांनी प्रत्येकी एक वेळा U19 विश्वचषक जिंकला आहे.
Image Credit- BCCI
सर्वाधिक एकदिवशीय
क्रिकेट सामने खेळणारे
3 कर्णधार.
Learn more