टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ८ गोलंदाज.
By- Onkar Jadhav
अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
जेवढे महत्व धावा काढणाऱ्या
फलंदाजाला असते तेवढेच
महत्व विकेट घेणाऱ्या
गोलंदाजाला ही असते.
फलंदाज असो की गोलंदाज
दोघानाही संघात तेवढेच
महत्वाचे स्थान असते.
आणि अंतरराष्ट्रीय
क्रिकेटमध्ये विकेट
मिळवणे हे सोपे काम नसते.
अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक
खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या
कारकिर्दीमध्ये अनेक विकेट
मिळवल्या. आज आपण त्यांपैकीच
सर्वांत जास्त विकेट घेणाऱ्या 8
गोलंदाजांची माहिती जाणून घेणार आहोत.
या यादीत टीम साऊदी
पहिल्या क्रमांकावर आहे.
त्याने टी-२० मध्ये तब्बल
144 विकेट घेतले आहेत.
टिम साउदी
बांग्लादेशचा कर्णधार
शाकीबने टी-२० मध्ये
आतापर्यंत 140 विकेट
घेतल्या आहेत.
शाकीब अल हसन.
मिस्ट्री स्पिनर रशीद
खानच्या नावे टी-२० मध्ये
१३० विकेट्स आहेत.
रशीद खान
ईश सोढ़ीच्या नावे टी-२०
मध्ये 126 विकेट्स आहेत.
तो या यादीमध्ये
चौथ्या स्थानावर आहे.
ईश सोढ़ी
श्रीलंकेचा दिग्गज स्पिनर
लसिथ मलिंगाच्या नावे
टी-२० मध्ये १०७ विकेट्स आहेत.
लसिथ मलिंगा
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज
शादाब खान च्या नावे टी-२०
मध्ये १०४ विकेट्स आहेत.
शादाब खान
मुस्तफ़िज़ूर रहमानच्या
नावे टी-२० मध्ये ९८
विकेट्स आहेत.
मुस्तफ़िज़ूर रहमान
विश्वचषकाच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक
धावा काढणारे खेळाडू..