ट्रेडीशनल ते स्पोर्ट्स.. स्मृतीच्या लुकची सर्वत्र चर्चा..

PHOTO CREDIT- INSTAGRAM

भारतीय महिला क्रिकेट संघाची सदस्य स्मृती मानधना  सध्या क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

स्मृतीचे जगभरात लाखो चाहते आहेत, जे तिच्या खेळाने प्रभावित झाले आहेत.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

स्मृतीच्या खेळाचे तर लोक चाहते आहेतच शिवाय सोशल मिडीयावर सुद्धा तिला करोडो लोक फोलो करतात.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

स्मृतीसुद्धा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मिडिया अकाऊंटवर आपल्या वेगवेगळ्या फोटो शेअर करत असते. ज्या चाहत्यांना मोठ्या प्रमानात आवडतात.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

ट्रेडीशनल ड्रेसमध्ये असो अथवा स्पोर्ट्स ड्रेसमध्ये स्मृतीच्या प्रत्येक फोटोवर चाहते आपला जीव ओवाळून टाकतात.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

इंस्टाग्रामवर स्मृतीचे 7 मिलियन फोलोवार्स आहेत.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

स्मृती मानधना सध्या जगभरातील प्रसिद्ध महिला क्रिकेट खेळाडूंमध्ये आघाडीवर असलेली खेळाडू आहे.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

तिची हटके स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्स पाहूनच चाहते तिच्यावर फिदा होतात.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

स्मुर्ती मानधना आता 26 वर्षाची झाली असून टीम इंडियासाठी ती आजूनही क्रिकेट खेळत आहे.

PHOTO CREDIT- INSTAGRAM

अश्याच ट्रेंडीग वेब स्टोरीज पाहण्यासाठी आम्हाला फोलो करायला विसरू नका