विश्वचषक 2023: इंग्लंडच्या नावावर  झाला सर्वांत लाजीरवाणा  नकोसा विक्रम 

-ओम राउत

विश्वचषक 2023 मध्ये काल इंग्लंड आणि  अफगाणिस्तान यांच्यामध्ये  सामना रंगला.  आणि अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला.

इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव होताच इंग्लंड टीमच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

हा विक्रम म्हणजे वर्ल्डकपच्या इतिहासात आजपर्यंत सर्वांत जास्त संघाकडून पराभूत होण्याचा विक्रम..

इंग्लंड सर्वांत जास्त विश्वचषक खेळणाऱ्या वेळा 11 संघाकडून पराभूत झाला आहे.

इंग्लंडनंतर सर्वांत जास्त   देशाकडून पराभूत होण्यात  वेस्ट इंडीज संघाचा नंबर लाग्गतो.