गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात WPL सुरू झाली आहे. तरी पुढील महिन्यापासून आपल्या देशात IPL सुरू होणार आहे. अनेक तरुण या दिवसाची वाट पाहत असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात विराट कोहली आणि स्मृती मंधाना यांच्यात नक्की काय कनेक्शन आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघामध्ये विराट कोहली और स्मृति मंधाना हे दोन्ही खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेट संघात दोन्ही खेळाडू दमदार आहेत. भारतीय क्रिकेट पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली तर महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृति मंधाना आहे. हे दोन्ही खेळाडू भारताचे आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व हा विराट कोहली करत आहे आणि WPL चे स्मृती मंधाना करत आहे.
जर्सी नंबर 18:-
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या एकच संघासाठी हे दोन्ही खेळाडू खेळतात आणि विशेष म्हणजे विराट कोहली आणि स्मृती मानधना या दोन्ही खेळाडूंच्या जर्सीचा नंबर हा सारखाच आहे. WPL मध्ये स्मृती च्या जर्सी चा नंबर 18 आहे तसेच आयपीएल मध्ये विराट कोहली च्या जर्सी चा नंबर सुद्धा 18 च आहे. हे दोन्ही खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे ओपनर फलंदाज आहेत.
2008 साली विराट कोहली ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी खेळायला सुरुवात केली परंतु त्या संपूर्ण सिझन मध्ये विराट कोहली ने एक सुद्धा अर्ध शतक झळकावले न्हवते. परंतु आयपीएलच्या दुसऱ्या सिझन मध्ये विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात डेक्कन चार्जर्सविरुद्ध 32 चेंडूत 50 धावा केल्या. त्याचबरोबर स्मृती मंधानाने सुद्धा WPL पहिले अर्धशतकही झळकावले. मंधानाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७४ धावांची खेळी केली होती. परंतु WPL च्या पहिल्या सिझन मध्ये स्मृती मंधानाला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.
विराट कोहली आणि स्मृती मानधना यांच्यातील संबंध:-
या दोन्ही खेळाडू मधील संबंध म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी सामन्यात अर्धशतके झळकावूनही त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. विराट कोहली आणि स्मृती मानधना या दोघांनीही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. मंधानाने 2019 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या T20I सामन्यात पहिल्यांदा भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्या वेळी विराट कोहलीने सुद्धा भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- IPL 2024: हे तीन दिग्गज खेळाडू आहेत धोनीच्या कर्णधारपदाचे चाहते, जाणून घ्या सविस्तर.