- Advertisement -

भारतीय महिला क्रिकेटर स्मृति मंधनाचा बॉयफ्रेंड कोण आहे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर आणि पहा फोटो, अनेक वेळा स्मृती आणि तो दिसलाय सोबत…

0 4

भारतीय महिला क्रिकेटर स्मृति मंधनाचा बॉयफ्रेंड कोण आहे माहिती आहे का?जाणून घ्या सविस्तर आणि पहा फोटो, अनेक वेळा स्मृती आणि तो दिसलाय सोबत…


आपल्या भारतीय देशाचा राष्ट्रीय खेळ ला हॉकी असला तरी देशातील सर्वधिक लोक क्रिकेट खेळाचे शौकीन आहेत. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे प्रत्येकाला आहे. आपल्या देशातील अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत जे संपूर्ण दुनियेत प्रसिध्द आहेत.

आपल्या देशातील महिला तसेच पुरुष क्रिकेट संघ हे सर्वात लोकप्रिय संघ आहेत तसेच अत्यंत कठीण असे हे संघ आहेत. सध्या पुरुष क्रिकेट संघाबरोबर महिला क्रिकेट संघ सुद्धा चांगलाच फॉर्म मध्ये आहे.

स्मृति मंधना

बऱ्याच वेळा क्रिकेटर चे प्रेम संबंध हे बॉलिवूड मधील अभिनेत्री किंवा अभीनेत्या बरोबर असल्याचे आपल्याला ऐकायला येते. अनेक अशी उदाहरण आहेत यामधे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, तसेच ऋषभ पंत आणि उर्वशी हे आहेतच.

स्मृति मंधना

 

प्रत्येक भारतीय मुलाची क्रश म्हणून ओळखली जाणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन ‘स्मृती मंधना’ ही काही बॉलिवूड सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. स्मृती मानधना ही नेहमीच चर्चेत असते सांगली सारख्या शहरात येऊन स्मृती मानधना ने क्रिकेट क्षेत्रात अनेक सामने जिंकून देशाला योगदान सुद्धा दिले आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला स्मृती मानधना च्या खाजगी आयुष्याबद्दल सांगणार आहे. यामध्ये स्मृती मानधना चा बॉयफ्रेंड कोण आहे काय करतो तसेच कोठे राहतो याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

सांगली सारख्या शहरातून येऊन क्रिकेट संघात आपला चांगला जम स्मृती मानधना ने बसवला आहे. तसेच भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना ही बॉलिवूड गायिका पलक मुच्छालचा भाऊ पलाश मुच्छालला डेट करत आहे. आणि बरेच दिवस हे एकमेकांना डेट करत असल्याचे समजत आहे. पलाश हा इंदूर, मध्य प्रदेश येथील भारतीय संगीत संयोजक आणि चित्रपट स्कोअर संगीतकार आहे आणि त्याचे वय 27 वर्ष आहे.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

 

Leave A Reply

Your email address will not be published.