आपल्या देशात आयपीएल च्या नवीन सीझन ला पुढील महिन्यापासून सुरुवात होईल. आयपीएल ची क्रेझ ही आपल्या देशात लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी सर्वधिक जास्त पसंती क्रिकेट ला मिळाली आहे.
आयपीएल च्या वेळी सर्वात जास्त मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघाची चर्चा आणि रंगत चढलेली असते. काही वेळेस या दोन्ही संघाच्या सामन्यादरम्यान तर फॅन्स लोकांची भांडणे सुद्धा झालेली आहेत. तर मित्रांनो आज आपण या लेखात चेन्नई चा बाप नक्की आहे तरी कोण या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
बऱ्याच लोकांना वाटतं असेल की चेन्नई सुपर किंग हा संघ महेंद्रसिंग धोनीचा आहे. परंतु चेन्नई सुपर किंग संघाचे मालक हे नारायणस्वामी श्रीनिवास हे आहेत.
कोन आहेत नारायणस्वामी श्रीनिवास?
नारायणस्वामी श्रीनिवास हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड चे अध्यक्ष सुद्धा होते. परंतु काही कारणवस्त त्यांनी अध्यक्ष पद सोडले. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग या संघाने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
चेन्नई सुपर किंग संघाचे विजेतेपद:-
चेन्नई सुपर किंग या संघाने 2010, 2011, 2018, 2021, 2023 या साली आयपीएल चे विजेतेपद मिळविले आहेत. बऱ्याच वेळी फायनल मध्ये मुंबई इंडियन्स संघाला धूळ चारत विजेतेपदाचा किताब चेन्नई ने आपल्या नावी केला आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- आयपीलमध्ये सर्वात जास्त चौकार ठोकणारे हे 5 आक्रमक फलंदाज, जाणून घ्या