या 3कारणांमुळे भारतामध्ये कंडोम वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले जातात, कारणे वाचून व्हाल हैराण..

या 3कारणांमुळे भारतात कंडोम वेगवेगळ्या रंगांची बनवली जातात..
सध्या च्या युगात आरोग्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे. अनेक कारणांमुळे आपल्याला अनेक वेगवेगळ्या रोगांची लागण होत असते. सध्या च्या काळात कंडोम चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच कंडोम मध्ये सुद्धा वेगवगेळे बदल झालेले आहेत.

सध्याच्या काळात कंडोम चा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी आणि एड्स सारखे आजार टाळण्यासाठी कंडोम चा वापर वाढला आहे.
सुरुवातीच्या काळात फक्त साधे कंडोम मिळायचे परंतु आता वेगवेगळ्या रंगाची तसेच वेगवेगळ्या फ्लेवर ची कंडोम चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तर मित्रांनो जाणून घेऊया कंडोम वेगवेगळ्या रंगाची का बनवली जातात काय आहे यामागील सत्य.
सध्या च्या काळात आपल्याला कंडोम वेगवेगळ्या रंगाची दिसतात या मध्ये गुलाबी, पांढरा, हिरवा, गुलाबी, आणि काळया रागाची असतात तसेच टी व्ही वर जाहिरात देताना सुद्धा आपल्याला याच रंगाची कंडोम दाखवली जातात परंतु या मागे एक मजेशीर बाब लपलेली आहे.
मानवी आयुष्यात रंगाला खूप महत्व आहे. रंग आपल्या स्वभावाला आणि मनाला प्रभावित करत असतो. तसेच एका ब्रिटीश सर्वे नुसार रंगाचा वापर माणसाच्या खाजगी आयुष्यात खूप महत्वाचा आहे म्हणून कपल च्या बेडरूम चा रंग हा पर्पल असतो.
पर्पल रंगामुळे कपल एकमेकांकडे आकर्षित होतात तसेच शारीरिक संबंध बनवतात कपल हे आनंदी आणि संतुष्ट राहतात त्यासाठी कपल बेडरूम चा रंग हा पर्पल असतो. तसेच शरिरक संबंध बनवतात सुती चादरीचा उपयोग न करता रेशमी चादरीचा उपयोग करावा यामुळे शारीरिक संबंध बनवतात जोश चडतो.
हेच कारण आहे की कंडोम वेगवेगळ्या रंगाचे बनवले जातात त्यामुळे शारीरिक जीवन सुखकर जाते. म्हणून जाहिरातीमध्ये दाखवताना कंडोम वेगवेगळ्या रंगाची दाखवली जातात शिवाय लोक रंगाकडे आकर्षित होतात.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…