- Advertisement -

या आहेत जगातील टॉप 5 सुंदर महिला क्रिकेटर्स, फोटो पाहिल्यावर तुम्हाला वेड लागल्याशिवाय राहणार नाही.

0 0

 

 

 

सध्या प्रत्येक देशात क्रिकेट मध्ये पुरुष क्रिकेट संघाला महिला क्रिकेट संघ टक्कर देताना दिसत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला क्रिकेटर जगभर प्रसिद्ध होताना आपल्याला दिसत आहेत. काही महिला क्रिकेटर आपल्या शानदार खेळी मुळे तर काही महिला क्रिकेटर आपल्या सौंदर्यामुळे जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या महिला क्रिकेटर बद्दल सांगणार आहे ज्यांना दिसायला एवढ्या सुंदर आहेत की फोटो बघितल्यावर तुम्हाला सुद्धा वेड लागेल.

 

 

इसाबेल जॉयस (Isobel Joyce):-

इसाबेल जॉयस ही आयर्लंड देशाची स्टार खेळाडू आहे. सर्वात सुंदर महिला क्रिकेटर मध्ये इसाबेल जॉयस चा नंबर हा पहिल्या स्थानी आहे. इसाबेल जॉयस ने 1999 साली भारताविरुद्ध पदार्पण केले होते. उजव्या हाताने फलंदाजीसोबतच ती डाव्या हाताने गोलंदाजीही करते.

 

 

एलिसी पेरी (Ellyse Perry) :-

एलिसी पेरी ही ऑस्ट्रेलिया संघाची ऑल राऊंडर खेळाडू आहे. एलिसी पेरी आपल्या सौंदर्यामुळे सतत चर्चेत असते शिवाय एलिसी पेरी च्या क्रिकेट कौशल्याचे अनेक चाहते सुद्धा आहेत.

 

 

 

सना मीर:-

सना मीर ही पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार होती. सौंदर्य बद्दल बोलायचे म्हंटले तर पाकिस्तानी महिला क्रिकेट संघात सर्वात देखणी क्रिकेटर होती. 2013 मध्ये, तिला पीसीबी महिला क्रिकेटर ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले.

 

 

 

हरलीन देओल (Harleen Deol):-

हरलीन देओल ही भारतीय क्रिकेट संघाची फलंदाज आहे. आपल्या फलंदाजी मुळे आणि सौंदर्यामुळे हिने अनेक तरुणांच्या हृदयावर राज्य केले आहे.

 

कैनाज इम्तियाज:-

पाकिस्तानची माजी वेगवान गोलंदाज कैनाज इम्तियाजची क्रिकेट कारकीर्द फारशी प्रभावी ठरली नाही, पण तिच्या सौंदर्याला उत्तर नाही. इम्तियाज दिसण्यात खूप देखणी होती शिवाय अलग ड्रेसिंग सेन्स मुळे ती नेहमी चर्चेत असायची.

 

Leave A Reply

Your email address will not be published.