WPL 2024, RCB Full Squad: स्मृती मानधना कर्णधार ते दिग्गज विदेशी खेळाडू.. असा आहे आरसीबी महिलांचा संपूर्ण संघ. पहा कोण कोणते खेळाडू संघात सामील.

WPL 2024, RCB Full Squad

WPL 2024, RCB Full Squad:   महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) चा लिलाव 9 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सर्व पाच संघांनी अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. सर्व संघ मागील आवृत्तीपेक्षा मजबूत दिसत आहेत.

Taapsee Pannu Affair: अभिनेत्री तापसी पन्नूचे आहे या खेळाडूसोबत अफेअर, पहिल्यांदाच खुलेपणाने बोलत म्हणाली, ‘त्याच्यासोबतच्या नात्याचा अभिमान’

WPL 2024, RCB Full Squad: स्मृती मानधना कर्णधार ते दिग्गज विदेशी खेळाडू.. असा आहे आरसीबी महिलांचा संपूर्ण संघ. पहा कोण कोणते खेळाडू संघात सामील.
WPL 2024, RCB Full Squad

WPL 2024, RCB Full Squad: आरसीबीच्या संघात कोणकोणते खेळाडू?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल बोलायचे तर, संघाची मागील आवृत्ती फारशी चांगली नव्हती आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध चार विकेट्सने पराभूत झाल्यानंतर ते बाद फेरीतच बाहेर पडले. स्मृती मानधनाकडून अनेकांना मोठ्या अपेक्षा होत्या पण तिची बॅट संपूर्ण स्पर्धेत शांत राहिली. महिला प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात स्मृती मंधानाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तिला 3.4 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

आगामी आवृत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, बेंगळुरू फ्रँचायझीने इंग्लंडची तेजस्वी वेगवान गोलंदाज केट क्रॉसला तिच्या मूळ किंमत 30 लाख रुपयांना विकत घेतले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग 2024 लिलावापूर्वी सात खेळाडूंना सोडले होते आणि त्यांनी या खेळाडूंच्या लिलावात आपला संघ पूर्ण केला होता.

WPL 2024 मध्ये आरसीबीने खरेदी केले हे खेळाडू.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जॉर्जिया वेअरहमलाही विकत घेतले आहे. संघाला शबनम इस्माईललाही विकत घ्यायचे होते पण मुंबई इंडियन्सकडून ते जिंकता आले नाही. इतकेच नाही तर युवा अष्टपैलू खेळाडू एस मेघनाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

स्मृती मानधना व्यतिरिक्त, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सोफी डिव्हाईन, रिचा घोष, रेणुका सिंग, एलिसा पेरी, श्रेयंका पाटील, हीदर नाइट यांच्यासह अनेक चांगल्या खेळाडूंना कायम ठेवले होते. मागची आवृत्ती आरसीबीसाठी तितकीशी चांगली नसली तरी या हंगामात मात्र मागील सर्व विसरून संघ विजेतेपद पटकावण्याचा संपूर्ण प्रयत्न करणार यात काहीही वाद नाही.

WPL 2024, RCB Full Squad

RCB WPL संघांची संपूर्ण यादी (WPL 2024, RCB Full Squad)

 1. आशा शोभना
 2. दिशा कासट
 3. एलिस पेरी
 4. हिदर नाइट
 5. इंद्राणी रॉय
 6. कनिका आहुजा
 7. रेणुका सिंग
 8. रिचा घोष
 9. श्रेयंका पाटील
 10. स्मृती मानधना
 11. सोफी डिव्हाईन
 12. जॉर्जिया वेअरहॅम
 13. केट क्रॉस
 14. एकता बिष्ट
 15. शुभा सतीश
 16. एस मेघना
 17. सिमरन बहादूर
 18. सोफी मोलिनेक्स

 1. हेही वाचा:

  IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

  शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *