यशस्वी जैसवालने सेहवागचा 16 वर्ष जुना विक्रम मोडला, विराट आणि द्रविड ला मागे टाकणारा पहिला खेळाडू…

यशस्वी जयसवाल

 

 

क्रिकेट हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात क्रिकेट खेळाचे असंख्य चाहते आहेत. क्रिकेट मध्ये दोन्ही बाजू खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे गोलंदाजी आणि फलंदाजी याच बरोबर फिल्डींग सुद्धा खूप महत्वाची असते.

या 4 सिझलिंग सेक्स टिप्स वापरून पहा तुमचे लैंगिक आकर्षण वाढेल. 1

 

भारतीय क्रिकेट टीम ही सर्व जगात एक उत्कृष्ट टीम आहे. भारताकडे असे अनेक दिग्गज आणि आक्रमक फलंदाज बाद आणि गोलंदाज आहेत जे अशक्य सामना सुद्धा सहजपणे जिंकू शकता तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात सेहवाग च्या मागील 16 वर्षाचा रेकॉर्ड कसा तुटला याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

 

या सिरीज सामन्यांमध्ये यशस्वी जैसवाल ने 7 सामन्यात 618 धावा काढत आक्रमक फलंदाजी केली आहे. इंग्लंड संघविरुद्धच्या कसोटी सिरीज सामन्यात 600 पेक्षा जास्त धावा करणारा यशस्वी जैसवाल हा तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर विराट कोहली त्यानंतर राहुल द्रविड या खेळाडूंचा समावेश होता.

 

 

यशस्वी जैसवाल ने भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावी नोंदवला आहे. यशस्वी जैसवाल ने 2024 मध्ये आतापर्यंत 23 षटकार मारले आहेत. वीरेंद्र सेहवागने 2008 साली 22 षटकार मारले होते. यशस्वीला या प्रकरणात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमला मागे टाकण्याची संधी आहे. स्टोक्सने 2022 मध्ये 26 तर मॅक्युलमने 2014 मध्ये 33 षटकार मारले होते.

 

याचरोबरीने यशस्वी जैसवाल ने 7 सामन्यात 618 धावा काढल्या आहेत तसेच सिरीज सामन्यात इंग्लंड विरुद्ध 618 धावा काढणारा तिसरा फलंदाज ठरला आहे तसेच येत्या काळात विराट कोहली आणि राहुल द्रविड चा सुद्धा रेकॉर्ड मोडीत काढले.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:- 2024 आयपीएल 10 संघाचे अपडेटेड स्क्वॉड, जाणून घ्या आता कोणता खेळाडू कोणत्या संघात खेळणार…

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *