अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण,तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

Cricket 6 1

 

 

 

आपल्या देशात बॉलिवुड आणि क्रिकेटर ची जीवनशैली खूप आगळीवेगळी आहे. महागडी कपडे, महागड्या गाड्या, महागडी घरे हे तर आपल्याला माहीतच आहे. बऱ्याच वेळा बॉलिवूड आणि क्रिकेटर चे अनेक अफेअर्स आपल्या समोर आले आहेत तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जैसवाल याच्या प्रियसी बद्दल सविस्तर सांगणार आहे.

Cricket 6 1

 

यशस्वी जैसवाल हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. अवघ्या 22 वर्षात यशस्वी जैसवाल ने क्रिकेट क्षेत्रात आपला चांगलाच जम बसवला आहे. यशस्वी जैसवाल ने सध्या T20 क्रिकेट मध्ये लागोपाठ 2 शतक झळकावले आहेत. तर मित्रांनो जर तुम्ही यशस्वी जैसवाल च्या गर्लफ्रेंड चे फोटो पाहिल्यावर तुम्ही ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा ला सुद्धा विसरून जाल.

images 7

 

नक्की कोण आहे यशस्वी जैसवाल ची वायरल प्रियसी:-

सध्या सोशल मीडिया वर यशस्वी जैसवाल आणि त्याची प्रेम कहाणी चांगलीच चर्चेत आहे शिवाय वायरल सुद्धा होत आहे.भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात यशस्वी जैसवाल ला सपोर्ट करण्यासाठी मैडी हेमिल्टन सुद्धा आली होती तिची यशस्वी जैसवाल सोबतची जवळीकता पाहता तिला सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.

 

मॅडी हॅमिल्टन आणि यशस्वी जैस्वाल यांच्या नात्याची अफवा 3 वर्षांपासून पसरत आहे. मॅडी हॅमिल्टन ही इंग्लंडमधील रहिवासी आहे शिवाय अनेक कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा मॅडीला यशस्वी जैसवाल सोबत पाहिले गेले आहे. अनेकवेळा मॅडी हॅमिल्टनचा भाऊही यशश्वी जैसवाल सोबत दिसला आहे.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

 

हे ही वाचा:- IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर 

 

हे ही वाचा:- सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *