SRH vs DC live: अभिषेक शर्माने स्वतःच्या चुकीमुळे गमावली विकेट की ट्रेव्हीस हेडच्या चुकीमुळे झाला रनआउट?, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.!
SRH vs DC live: अभिषेक शर्मा नावाचे वादळ आयपीएल २०२५ मध्ये अजून दिसलेले नाही. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो २४ धावा करून बाद झाला होता, त्यानंतर लखनऊ संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने फक्त ६ धावा केल्या आणि आज तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा अभिषेक लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्ली विरुद्ध सुरु असलेल्या आजच्या सामन्यात अभिषेक पहिल्याच षटकात धावबाद झाला. … Read more