PAK vs SA: शाहीन आफ्रिदीने रचला इतिहास, पाकिस्तानसाठी अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..
PAK vs SA: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. शाहीनने मंगळवारी प्रोटीज संघाविरुद्ध 22 धावांत तीन बळी घेतले. यासह, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 बळी घेणारा तो पाकिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला आहे. PAK vs SA: अशी कामगिरी करणारा शाहीन आफ्रिदी ठरला तिसरा पाकिस्तानी गोलंदाज! पाकिस्तानी वेगवान … Read more