विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल घेणारे 7 खेळाडू.

By- Onkar Raut

Image credit-instagram/virat

क्रिकेटच्या मैदानात फलंदाज मोठी धावसंख्या करून जागतिक विक्रम बनवतात. तर गोलंदाज विकेट काढून आपले कौशल्य दाखवात, तर क्षेत्ररक्षक आपल्या फिल्डिंगने थक्क करुन सोडतात

Image credit-instagram

अनेकदा क्षेत्ररक्षकाकडून थरारक झेल पकडले जातात. या कॅचेस पाहिल्यानंतर डोळ्यावर विश्वास बसत नाही. विश्वचषकात देखील असे अविश्वसनीय झेल पाहायला मिळतात.

Image credit-instagram

आज आपण या स्टोरीमध्ये विश्वचषक स्पर्धेमध्ये  सर्वाधिक झेल घेणाऱ्या 7  भारतीय खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत

Image credit-instagram

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचे नाव सर्वात पुढे आहे. त्याने 29 सामन्यात 17 कॅचेस घेतले आहेत

Image credit-instagram

१.विराट कोहली 

सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याचे देखील नाव आहे. त्याने 10 झेल घेतले आहेत. 

Image credit-instagram

२.जहीर खान

भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू  अनिल कुंबळे याने 18 सामन्यात  14 अप्रतिम झेल घेतले आहेत.

Image credit-instagram

3.अनिल कुंबळे

माजी  कर्णधार चॅम्पियन खेळाडू  कपिल देव यांनी 25 सामन्यात  तब्बल 12 झेल घेतले आहेत.

Image credit-instagram

4. कपिल देव 

भारताचा माजी सलामवीर  वीरेंद्र सेहवाग याने 22 सामन्यात  11 झेल घेतले आहेत

Image credit-instagram

५.वीरेंद्र सेहवाग  

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने  44 सामन्यात केवळ  12 झेल घेतले आहेत.

Image credit-instagram

६.सचिन तेंडुलकर

मोहम्मद अझरुद्दीन  यांनी 30 सामन्यात  11 झेल घेतले आहेत.

Image credit-instagram

७.मोहम्मद अझरुद्दीन

Image credit-instagram

'या'  6 खेळाडूंनी आपापल्या संघाला विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवून दिलेत