Tilted Brush Stroke

विश्वचषकाच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू.

by- harsh pandya

Tilted Brush Stroke

विश्वचषक 2023 सध्या अंतिम टप्प्यावर आला आहे. अश्यातच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंनी मोठ मोठे विक्रम मोडले आहेत.

Tilted Brush Stroke

आज या स्टोरीमध्ये आपण  विश्वचषकाच्या एका हंगामात  सर्वाधिक धावा काढणाऱ्या   खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

Tilted Brush Stroke

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने  या हंगामात 711 धावा काढल्या आहेत. ही कोणत्याही खेळाडूने विश्वचषकात काढलेली सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. 

१.विराट कोहली 

Tilted Brush Stroke

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर  यांनी 2002 च्या विश्वचषकात  673 धावा ठोकल्या होत्या.

२.सचिन तेंडूलकर

Tilted Brush Stroke

2007 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये  Matthew Lawrence Hayden ने  659 धावा चोपल्या होत्या.

Matthew Lawrence  

Tilted Brush Stroke

2019 च्या विश्वचषक  स्पर्धेमध्ये  रोहित  शर्माने 648 धावा काढल्या होत्या.

४. रोहित शर्मा 

2019 च्या विश्वचषक सामन्यात  डेव्हिड वार्नरने  647  धावा काढल्या होत्या.

४. डेव्हिड वार्नर

Tilted Brush Stroke

बांग्लादेशचा कर्णधार शकीबने  देखील 2019 ह्या विश्वचषक सामन्यात  606 धावा काढल्या होत्या..

५. शाकीब -अल- हसन

Tilted Brush Stroke

यंदाच्या विश्वचषक सामन्यात  डीकॉकने 594 धावा काढल्या आहेत.  जे विश्वचषकातील  एका हंगामातील   मोठी धावसंख्या आहे.

६.क्विंटन डिकॉक

IND vs NZ:  गेल्या 20 वर्षात विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला एकदाही पराभूत करू शकला नाही भारतीय संघ..