Salaman Khan’s Fees for Sikandar: बाबो..! सिकंदरसाठी सलमान खान घेतोय तब्बल एवढी फीस, रश्मिका मानधनाही मालामाल? आकडे वाचून सरकेल पायाखालची जमीन..!
Salaman Khan’s Fees for Sikandar: जवळजवळ एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, सुपरस्टार सलमान खान (salman Khan) त्याच्या चाहत्यांना ईदची भेट देण्यास सज्ज झाला आहे. हा अभिनेता त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि या चित्रपटाचे पहिले गाणे देखील रिलीज झाले आहे. आता जर आपण या चित्रपटाच्या फीसबद्दल बोललो तर बातमीनुसार, सलमान खानने या चित्रपटासाठी खूप जास्त फी … Read more