World Cup 2023: रवि अश्विन, शार्दुल की अक्षर पटेल? कोण होणार वर्ल्डकप संघातून बाहेर.. बीसीसीआयपुढे अनोखा पेच.. दोघांना करावे लागणार बाहेर..
World Cup 2023: अश्विन, शार्दुल की अक्षर पटेल? कोण होणार वर्ल्डकप संघातून बाहेर.. बीसीसीआयपुढे अनोखा पेच.. दोघांना करावे लागणार बाहेर.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑफस्पिनर रवी अश्विनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. रवी अश्विननेही आपल्या गोलंदाजीने संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवी अश्विनने 10 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला.… Read More »