Suryakumar Yadav bought 2 flats in Mumbai: टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने खरेदी केले मुंबईत 2 फ्लॅट, एकूण किंमत ऐकून व्हाल आच्छर्यचकित..!
Suryakumar Yadav bought 2 flats in Mumbai: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने (suryakumar Yadav ) रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्याने मुंबईतील देवनार भागात दोन आलिशान निवासी फ्लॅट खरेदी केले आहेत, ज्याची किंमत एकून तुम्ही आच्छर्यचकित व्हाल.. हे दोन्ही फ्लॅट हे निवासी संपत्ती असून सूर्याला पुढील काळात याची मोठी किंमत … Read more