IPL 2025- Jofra Archar’s Chain Price: जोफ्रा आर्चरच्या गळ्यातील लॉकेटची किंमत किती?, आहे एवढे वजन..
IPL 2025- Jofra Archar’s Chain Price: आयपीएल २०२५ मध्ये, बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (kkr vs rr) यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने आठ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला खूप जास्त धावा पडल्या, त्याने फक्त २.३ षटकांत ३३ धावा दिल्या. या सामन्यात आर्चर त्याच्या खराब … Read more