KKR vs RCB Preview: आयपीएल 2025 चा पहिला सामना आज रंगणार, केकेआर की आरसीबी कोणाची ताकत जास्त ? पहा संभावित प्लेईंग 11
KKR vs RCB Preview: आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात, आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी ( KKR vs RCB )होणार आहे. केकेआर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तर यावेळी आरसीबीची कमान रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत.पाहूया दोन्ही संघाची ताकत आणि प्लेईंग 11बद्दल. KKR vs RCB … Read more