IND vs ENG 4th T-20 Live: कधी आणि केव्हापासून खेळवला जाणार चौथा टी-२० सामना ? या मैदानावर रंगणार ‘करो अथवा मरो’ सामना..
IND vs ENG 4th T-20 Live: सध्या भारतात भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. कोलकाता आणि चेन्नईमधील पराभवानंतर, राजकोटमध्ये ब्रिटिशांनी चांगली कामगिरी केली. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली, इंग्लिश संघाने शानदार कामगिरी केली आणि तिसरा टी-२० २६ धावांनी जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत स्वतःला जिवंत ठेवले आहे. तिसऱ्या टी-२० … Read more