International Cricket NewsVIDEO

Video: ‘मैंने गैरों के बिस्तर पर अपनों” घटस्फोटानंतर काही तासातच धनश्री वर्माचा विडीओ वायरल, व्हिडीओ मधील शब्द नक्की कुणासाठी? सोशल मिडीयावर होतंय तुफान व्हायरल.!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Dhanshree Verma Viral Dance Video After Divorce: क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा  घटस्फोट झाला आहे (yuzvendra chahal and dhanashree verma divorced) डिसेंबर २०२० मध्ये झालेले हे लग्न पाच वर्षांनी संपुष्टात आले आहे.

आज दुपारी भारतीय क्रिकेटपटू आणि धनश्री मुंबईतील वांद्रे कोर्टात पोहोचले, जिथे ते कायमचे वेगळे झाले. चहलच्या वकिलाने मिडीयाल सांगितले की, न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे.

धनश्री वर्मा- युझवेंद्र चहलचा घटस्फोट पक्का, 60 करोड नाही तर धनश्रीला मिळणार फक्त एवढीच पोटगी, मुंबई कोर्टाचा मोठा निर्णय..!

घटस्फोट मंजूर होताच धनश्रीचे नवीन गाणे रिलीज..

घटस्फोटाच्या दिवशी धनश्रीचे नवीन गाणे रिलीज झाले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. घटस्फोटानंतर धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या नवीन गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

खरंतर, धनश्रीचे नवीन गाणे गुरुवारी सकाळी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले. दरम्यान, चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे पोस्टर शेअर केले. हे गाणे व्हायरल होण्याचे कारण म्हणजे  त्या गाण्याचे बोल आहेत.

गाण्याचे बोल आहेत, मैंने गैरों के बिस्तर पर अपनों को सोते देखा है” चाहते या गाण्याला चहलशी जोडत आहेत. गुरुवारी युजवेंद्र चहल प्रथम वांद्रे कोर्टात पोहोचला, त्यानंतर धनश्री देखील तिच्या कुटुंबासह थोड्याच वेळात हजर झाली. चहलने चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसला. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू आणि धनश्री न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले आणि त्यांचा घटस्फोट मंजूर झाला. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर चहलच्या वकिलाने ही माहिती दिली.

पहा व्हिडीओ

 चहल धनश्री वर्लामाला ४.७५ कोटी रुपये पोटगी देणार आहे.

घटस्फोटासाठी युजवेंद्र चहल धनश्रीला ४.७५ कोटी रुपये पोटगी देणार आहे. चहलने धनश्रीला आधीच २.३७ कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती न्यायालयाने दिली आहे. दोघांनीही २०२० मध्ये लग्न केले. आयपीएल आणि भारतीय संघाच्या सामन्यांमध्ये धनश्री अनेक वेळा चहलला प्रोत्साहन देताना दिसली होती.

Video: ‘मैंने गैरों के बिस्तर पर अपनों" घटस्फोटानंतर काही तासातच धनश्री वर्माचा विडीओ वायरल, व्हिडीओ मधील शब्द नक्की कुणासाठी? सोशल मिडीयावर होतंय तुफान व्हायरल.!

वृत्तांनुसार, चहल आणि धनश्री २०२२ पासून वेगळे राहत होते. दोघांनीही ५ फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. चहल आणि धनश्रीने त्यांचे लग्न वाचवण्यासाठी सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ पिरियड घेण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे मुंबई च्या वांद्रे कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला आहे आणी आता ते दोघे एकमेकांपासून स्वतंत्र झाले आहेत.


हेही वाचा:

धनश्री वर्मा- युझवेंद्र चहलचा घटस्फोट पक्का, 60 करोड नाही तर धनश्रीला मिळणार फक्त एवढीच पोटगी, मुंबई कोर्टाचा मोठा निर्णय..!

होळी पार्टीमध्ये तमन्ना विजय एकत्र? ब्रेकओप नंतर पुन्हा एकत्र दिसल्याने अफवांना वाव..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button