IPL 2025

KKR vs RCB Live Update: आयपीएल उद्घान सोहळ्याला सुरवात, एकाएक नयनरम्य परफॉरमन्स जिकत आहेत चाहत्यांची मने, पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आयपीएल 2025 चा भव्य उद्घाटन सोहळा आज कोलकत्ताच्या इडन गार्डनवर सुरु आहे. या सोहळ्याला मोठमोठ्या सेलीब्रीटीने आपल्या कलेने आलेल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.

सुरवातीला अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या हॉट अदानी चाहत्यांना दिवाने केले. तिने अनेक गाण्यावर ताल धरत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

KKR vs RCB Live Update: आयपीएल उद्घान सोहळ्याला सुरवात, एकाएक नयनरम्य परफॉरमन्स जिकत आहेत चाहत्यांची मने, पहा

त्यानंतर गायिका श्रेया घोषल हिने आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. तिने बऱ्याच गाण्यावर प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले.

अभिनेता शाहरुख खानची ही स्टेडियम मध्ये दाखल झाला आहे. त्याने विराट कोहली आणि रिंकू सिंग यांच्याशी स्टेजवर संभाषण केले आहे.

बातमी अपडेट होत आहे..


हेही वाचा:

IPL 2025 New Rules : आयपीएल सामन्यांसाठी बीसीसीआयने बदलले 5 मोठे नियम, आजपासून होणार लागू, फलंदाजांना होणार दुप्पट फायदा…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button