Author: krishna jethe

ENG vs NZ:  हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 104 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून इंग्लंडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात  एक नवा विक्रम रचला आहे. नक्की कोणता आहे हा विक्रम जाणून घेऊया सविस्तर.. ENG vs NZ: सर्वांत जास्त धावगतीने कसोटी जिंकणारा इंग्लंड ठरला पहिला संघ. इंग्लंडने हे लक्ष्य 8.21 च्या धावगतीने  केवळ  12 षटकांत गाठले, जे 100 किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग करताना कोणत्याही संघाचा आतापर्यंतचा सर्वोच्च धावगती आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर होता, ज्याने 1983 मध्ये भारताविरुद्ध 6.82 च्या धावगतीने 172 धावा केल्या होत्या. 104 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने लवकर विकेट गमावल्या, परंतु बेन डकेट (18…

Read More