यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचा बोल्ड अंदाज.. निळ्या सलीम फिट ड्रेसमध्ये दाखवल्या आपल्या बोल्ड अदा,फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..
यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा बोल्ड अंदाज.. निळ्या सलीम फिट ड्रेसमध्ये दाखवल्या आपल्या बोल्ड अदा,फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल.. प्रसिद्ध क्रिकेटर यजुवेन्द्र चहलसध्या भारतीय संघातून लांब आहे.आधी आशिया कप आणि आता वर्ल्डकप 2023 साठीची त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. त्यामुळे तो सध्या इंग्लंडमध्ये कसोटी खेळत आहेत. चहलची पत्नी धनश्रीवर्मा ही देखील त्याला सपोर्ट करण्यासाठी तिथे गेलेली… Read More »