INDU19 vs PAKU19: सध्या U19 आशिया चषक 2024 (U-19 Asia Cup 2024) स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील तिसराच सामना कट्टर प्रतीस्पर्धी मानल्या जात असलेल्या भारत आणि पाकिस्तान (INDU19 vs PAKU19) यांच्यात आज दुबईच्या स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भरतीय संघात आयपीएल लिलावामध्ये स्टार ठरलेला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी याचा देखील समावेश आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावात वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi)पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात छाप पाडू शकला नाही. कट्टर प्रतिस्पर्धी देशाविरुद्धच्या ACC अंडर-19 आशिया चषकात वैभव केवळ एक धाव घेत 9 चेंडूंचा सामना करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लांबलचक षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला वैभव पाकिस्तानच्या…
Author: Namrata Sitafale
Read More