Steave Smith Century: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने बिग बॅश लीगमध्ये आपले पुनरागमन संस्मरणीय बनवले आहे. पर्थ स्कॉर्चर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ६४ चेंडूत नाबाद १२१ धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे सिडनी सिक्सर्सना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर २२२ धावांचा डोंगर उभारता आला. १० चौकार आणि ७ षटकारांनी सजवलेल्या या खेळीदरम्यान, स्मिथने फक्त ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकासह, त्याने बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बेन मॅकडर्मॉटची बरोबरी केली. 100 FOR STEVE SMITH! That’s his third BBL hundred, and he’s done this one off just 58 balls 👏 #BBL14 pic.twitter.com/K6iqJ7HmYN — KFC Big Bash League (@BBL) January 11, 2025 तथापि,…
Author: Ranjana Gaikwad
IND vs AUS 4TH test Live: टीम इंडियाचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खळबळ उडवून दिली आहे. शनिवारी दमदार फलंदाजी करताना त्याने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर संघ एकदा संकटात सापडला होता, जिथे त्याने 191 धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. पण इथून रेड्डी यांनी पदभार स्वीकारला आणि भारतीय डावाची धुरा सांभाळली. या खेळीदरम्यान रेड्डीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. IND vs AUS 4TH test Live: नितीश कुमार रेड्डीने ठोकल्या 250 हून अधिक धावा. नितीश रेड्डीने (Nitish Kumar Reddy) आता कांगारू संघाविरुद्धच्या मालिकेत 250 हून अधिक…
अर्जुन कपूर मलायका अरोरा ब्रेकअप: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) काही काळापूर्वी मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. या जोडप्याने 2024 मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आणले. सध्या दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप अर्जुन कपूरने चित्रपटांवर लक्ष केंद्रित केले असताना, मलायका अरोरा तिच्या मुलासोबत सुरू केलेल्या नवीन रेस्टॉरंटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, मलायका अरोराही एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. मलायकासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे अर्जुन कपूरच्या मनावर परिणाम?शेअर केली पोस्ट! अर्जुन आणि मलायका ब्रेकअपनंतरही पुढे जाऊ शकले नाहीत, अर्जुन आणि मलायका सोशल मीडियावर सतत गूढ पोस्ट शेअर करताना दिसतात. या…
IPL 2025 Mumbai Indians New Coach: मुंबई इंडियन्स IPL 2025 साठी आपला संघ मजबूत करण्यात व्यस्त आहे. नव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सला आता नवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मिळाला आहे IPL 2025 Mumbai Indians New Coach: कार्ल हॉपकिन्सनची मुंबई इंडियन्सच्या फिल्डिंग प्रशिक्षक पदी निवड. . इंग्लंडचे माजी प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन यांना आता मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्यामुळे संघाचा क्षेत्ररक्षण विभाग अधिक मजबूत होणार आहे. याआधी जेम्स पॅमेंट 7 वर्षे मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते, मात्र आता त्यांनी फ्रेंचायझी सोडली आहे. Joining our support staff department, our new Fielding Coach ➡️ 𝐂𝐀𝐑𝐋 𝐇𝐎𝐏𝐊𝐈𝐍𝐒𝐎𝐍 🙌 📰 𝚁𝙴𝙰𝙳 𝙼𝙾𝚁𝙴 – https://t.co/xzH2AY1MRb#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/zrk8Pb0ADQ…
WTC Final Points Table: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर विजय आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या (WTC Final) शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. काल ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. आज दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109धावांनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाला हरवून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, टीम इंडियासाठी आता पुढचा रस्ता खूपच कठीण दिसत आहे. WTC Final Points Table: आजून एक पराभव आणि टीम इंडियाWTC Final मधून बाहेर होणार. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ज्यामध्ये…
IND vs AUS: कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव करत मोठा विजय नोंदवला. या पराभवासह भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची भर पडली आहे. रोहित आता भारतीय कर्णधार म्हणून सलग सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची बरोबरी केली आहे. ॲडलेड कसोटीत रोहितची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. IND vs AUS: या भारतीय कर्णधाराच्या नावावर आहे नकोसा विक्रम. 1967-68 दरम्यान सलग 6 पराभव पत्करलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये मन्सूर अली खान पतौडी हे सलग कसोटी पराभवाच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहेत. सचिन तेंडुलकरला 1999-00 दरम्यान 5 सामन्यात पराभवाला सामोरे…
IND vs AUS: ॲडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने विशेष कामगिरी केली. उस्मान ख्वाजाला बाद करून बुमराहने केवळ भारताला सुरुवातीचे यश मिळवून दिले. या विकेट्ससह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. IND vs AUS: जसप्रीत बूमरह ठरला 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाला बाद करताच जसप्रीत बूमराह 2024 मध्ये 50 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. तो या वर्षात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे. विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ 11 सामने खेळले आहेत. बुमराहनंतर या यादीत रविचंद्रन अश्विन (४६ विकेट),…
IND vs SL: ACC पुरुष अंडर-19 आशिया चषक (U-19 Asia Cip) स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला. संघाच्या विजयात सर्वात मोठा वाटा आयपीएल लिलावात सर्वांत चर्चेचा खेळाडू ठरलेल्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने उचलला आहे.. त्याने अवघ्या 36 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावांची स्फोटक खेळी खेळून भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला आहे. IND vs SL: वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) खेळली स्फोटक खेळी, श्रीलंकेचा मोठा पराभव! या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. संघाला पूर्ण 50…
Pushpa 2 the rule Review: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुचर्चित ‘पुष्पा 2- द रूल’ हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमालीची कमाई केली आहे. या चित्रपटाने चाहत्यांना त्याच्या पहिल्या भागापेक्षा जास्त प्रभावित केले आहे. चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी पाहून मन हेलावून सोडते. आम्ही तुम्हाला या चित्रपटातील 5 असे प्रभावी कारणे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पुष्पा 2 हा चित्रपट गृहांमध्येच जाऊन पहिला पाहिजे… हे कारने वाचून तुम्ही नक्कीच अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे आणि दिग्दर्शक सुकुमार यांचे कौतुक कराल. या 5 सिन्स साठी पुष्पा 2 एकदा सिनेमा गृहात जाऊन पहाच. (Why should watch…
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gawaskar Trophy) अंतर्गत, पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान कांगारू संघाला भारताकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने ॲडलेड कसोटीत भारतीय संघासाठी सापळा रचला आहे. IND vs AUS: दुसऱ्या कसोटीसाठी ॲडलेडची खेळपट्टी ग्रीन टॉप बनवली जात आहे. पर्थ कसोटी सामन्यात 295 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी ॲडलेडच्या खेळपट्टीला हिरवेगार बनवले आहे. ॲडलेडमध्ये 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी (IND vs AUS Day-Night Test)…
IND vs AUS 2nd Test Playing 11: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रोलिया दौऱ्यावर आहे जिथे बोर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे . भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र सामना पिंक बॉलने (Pink Ball Test) खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (ind vs aus 2nd test playing 11) बदल होणार आहेत. रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर चाहत्यांच्या नजरा आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर खिळल्या आहेत. ॲडलेड कसोटीबाबत टीम इंडियाच्या अंतिम 11 (Team india playing 11) मध्ये काही मोठे बदल होऊ शकतात.. IND…
सिद्धार्थ कौलजॉईन स्टेट बँक ऑफ इंडिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. मात्र, त्या संघातील स्पर्धेत सहभागी झालेले मोजकेच खेळाडू भारतीय वरिष्ठ संघात खेळू शकले आहेत त्यातील एक विराट कोहली आजूनही भारतीय संघाचा हिस्सा आहे . दुसरीकडे आज त्या संघातील बहुतेक खेळाडू हे क्रिकेटपासून दूर जीवन जगत आहेत. अंडर-19 मध्ये विराटसोबत जबरदस्त कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वाढणाऱ्या सिद्धार्थ कौलने (Siddharth Kaul) 28 नोव्हेंबर रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरु केल्याचे आपल्या सोशल मिडियावर सांगितले आहे. Cricketer Siddharth Kaul Joined Sbi: निवृत्ती नंतर सिद्धार्थ लागला बँकेत कामाला! क्रिकेटमधून…