Cricket News आयपीएल 2024

IPL RECORDS: हे आहेत आयपीएल मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक वेळा बाद होणारे खेळाडू; धोनीच्या नावावर असाही एक विक्रम!

IPL RECORDS: आयपीएल मध्ये पंधरा ते विसाव्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. काही फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करण्यावर भर देतात.…