Feature

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात ‘हे’ 10 फलंदाज झालेत सर्वांत जस्त वेळा शून्यावर बाद, यादीमध्ये स्टार खेळाडूही सामील..!

IPL RECORDS:  क्रिकेटचा प्रकार कोणताही असो, कोणालाही शून्यावर बाद व्हायला आवडत नाही. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तर जिथे प्रत्येक धाव मौल्यवान…