chankayaniti Says don’t do marriage with these type girls : विवाह हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा संस्कार आहे. यामध्ये मुलगा-मुलगी सोबतच दोन कुटुंबांचे नातेही जुळून येते. त्यामुळे लग्नापूर्वी मुलगा किंवा मुलगी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
चला जाणून घेऊया चाणक्य (Chankayaniti) कोणत्या प्रकारच्या महिलांशी लग्न न करण्याचा सल्ला देतात. अश्या मुलींशी विवाह केल्यास तुमचे आयुष्य उध्वस्त देखील होऊ शकते.
चाणक्यनीतीनुसार अश्या मुली नाही होऊ शकत एक परिपूर्ण जोदार.
1. खोटे बोलणारी स्त्री
आचार्य चाणक्य आपल्या चाणक्यनीति (Chankayaniti) मध्ये सांगतात की, खोटे बोलण्यात निष्णात असलेल्या मुलीशी लग्न करू नये. खोटे बोलणाऱ्या महिला लग्नानंतरही खोटे आरोप करून पतीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. इतकेच नाही तर अशा महिला पुरुषांना त्यांच्या पालकांपासून दूर ठेवण्यासाठी खोटे शब्द वापरतात.
2. चारित्र्यहीन स्त्री
चाणक्य आपल्या नीतिशास्त्रात म्हणतात की, ज्या स्त्रीच्या चारित्र्यावर समाज संशय घेतो अशा स्त्रीशी लग्न करू नये. ज्या स्त्रीचे चारित्र्य बिघडले आहे ती लग्नानंतरही इतर पुरुषांमध्ये प्रेम शोधते. अशी स्त्री एकाच वेळी अनेक पुरुषांची फसवणूक करण्यात माहीर असते.
3. कठोर बोलणारी स्त्री
चाणक्याच्या मते, नेहमी कडवट बोलणाऱ्या स्त्रीशी लग्न करू नये. कारण लग्नानंतरही अशी स्त्री आपल्या पतीला तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तिच्या कडू बोलून त्रास देते. अशा स्त्रीशी लग्न केल्यानंतर घरात नेहमी संकटे येतात.
4. चुकीची कौटुंबिक पार्श्वभूमी
हे वाईट वाटेल, पण आचार्य चाणक्य म्हणतात की जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी तिची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात न घेता लग्न केले तर त्याचे जीवन नरक बनते. चाणक्य सांगतात की, एखाद्या महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी वाईट असेल तर ती पतीचे घर तोडण्याचे काम करते.
5.सुंदर स्त्री:
आपला जीवनसाथी सुंदर असावा असे प्रत्येकाचे स्वप्न असले तरी लग्न करणे हे आचार्य चाणक्य मानतात ,कोणत्याही स्त्रीच्या शरीराच्या सौंदर्याला महत्त्व देऊ नये. स्त्री जरी शारीरिकदृष्ट्या सुंदर असली तरी ती मनाने घाणेरडी असली तरी ती आपल्या पतीचे घर आणि त्याचे आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त करते.
News Title: Chanakya Niti Says don’t do marriage with these typesof girls
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव