IPL 2025:- रोहित शर्मा शिवाय अशी असेल मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग 11, संघात या नवीन खेळाडूंची एन्ट्री होणार.

0
4

 

 

येत्या काही दिवसातच आपल्या देशात आयपीएल सुरू होईल. देशातील तसेच देशभरातील सर्व लोक आयपीएल सुरू होण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएल मुळे भारतीय क्रिकेट संघाचा मोठा फायदा झालेला आहे शिवाय अनेक युवा खेळाडूंना आपले करियर करायला शिवाय स्वताला सिद्ध करण्यासाठी एक चांगला फ्लाटफॉर्म मिळाला आहे.

 

 

आयपीएल च्या नवीन हंगामासाठी आता सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसातच ऑक्शन सुद्धा सुरू होतील परंतु यंदा च्या वर्षी प्रत्येक संघात मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येणार आहेत कारण या वर्षी प्रत्येक संघातील 4 खेळाडूंना रिटेन करायचे आहे.

Untitled design 1

 

हे ही वाचा:- रोहित शर्मा सोबत सूर्यकुमार यादव ही मुंबई इंडियन्स संघातून बाहेर, या संघाचे मिळणार कर्णधारपद.

 

 

 

आयपीएल मध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स या संघाला ओळखले जाते. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग हा संघ सुद्धा बरोबरीने आहे. येत्या ऑक्शन मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडणार आहे तर रोहित शर्मा व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स कसा संघ असेल या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

 

 

ओपनर फलंदाज:-

रोहित शर्मा संघाच्या बाहेर पडल्यावर मुंबई इंडियन्स संघाचे ओपनिंग फलंदाज ईशान किशन आणि डी कॉक हे असणार आहेत. रोहित शर्मा च्या जागी डी कॉक ला संघात स्थान मिळू शकते. तसेच लखनऊ संघातून डी कॉक ला काढल्यावर मुंबई इंडियन्स संघात घेण्याची शक्यता आहे.

 

images 1

 

मिडल ऑर्डर फलंदाजी:-

टिळक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीची जबाबदारी पार पाडू शकतात. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्याला कर्णधार बनवण्याचा विचार मुंबई इंडियन्स संघ करत आहे शिवाय सूर्यकुमार यादव अति आक्रमक फलंदाज आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघात हार्दिक पंड्या आणि रोमारियो शेफर्ड टीम हे दोन खेळाडू फिनिशर असतील.

 

 

 

मुंबई इंडियन्स संघात जडेजा ची एन्ट्री:-

रणजी ट्रॉफीतील अव्वल गोलंदाज तनुष कोटियनकडे मुंबई इंडियन्स फिरकीची जबाबदारी सोपवू शकते. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजा संघात प्रवेश करू शकतो, CSK मधून बाहेर पडल्यावर मुंबई इंडियन्स संघ जडेजा जा ऑक्शन मध्ये खरेदी करणार आहे.

 

 

 

तेज गोलंदाजी:-

राजस्थान रॉयल्सने त्याला सोडल्यास ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्स संघात पुन्हा प्रवेश करू शकतो. याशिवाय बुमराह संघाच्या आक्रमणाचे नेतृत्व करेल. तिसरा वेगवान गोलंदाज नाहिद राणा असू शकतो.

 

 

हे ही वाचा:- विराट कोहलीला लवकरच मोडणार सचिन तेंडुलकरचा ‘महाविक्रम’ ,अवघ्या 58 धावांची गरज. जाणून घ्या सविस्तर.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here