आयपीएल मध्ये गेल्या 16 मोसमापासून खेळताहेत ‘हे’ सात भारतीय खेळाडू,एकही हंगाम न चुकवल्याचा विक्रम झालाय त्यांच्या नावावर..!
IPL Records: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे सोळा मोसम यशस्वीरीत्या पार पडले आहेत. सतराव्या मोसमाला 22 मार्च पासून सुरुवात होतेय.…