- Advertisement -

या 4 फलंदाजांनी शतक ठोकताच भारत कधीही जिंकला नाही तो सामना, संपूर्ण क्रिकेट क्षेत्रातील आहेत सर्वांत दुर्देवी खेळाडू..

0 0

या 4 फलंदाजांनी शतक ठोकताच भारत कधीही जिंकला नाही तो सामना, संपूर्ण क्रिकेट क्षेत्रातील आहेत सर्वांत दुर्देवी खेळाडू..


क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत चालले आहे. शिवाय आजकाल क्रिकेट प्रेमींनी संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परंतु कोणताही संघ जिंकण्यासाठी काही अपवाद ठरतात तसेच काही अपवाद सुद्धा भारतीय संघाकडे आहेत. या मध्ये जर या खेळाडू नी शतक मारले तर भारत कधीच कोणता सामना जिंकत नाही.

 

तर चला मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी जर का शतक मारले तर तो सामना आपण नक्कीच हरतो. तर जाणून घेऊया नक्की कोण आहे हे खेळाडू.

 

रमण लंबा:- रमण लंबा हा पूर्वी भारतीय संघाचा महत्वाचा घटक होते. जे की आता त्यांचा मृत्यू झाला आहे. रमण लंबा ने वन डे क्रिकेट मध्ये भारतीय संघासाठी 32 मॅचेस मध्ये 783 धावा बनवल्या होत्या. रमण लंबा ने आपल्या वन डे क्रिकेट करियर मध्ये 6 अर्धशतके मारली आणि आणि 2 शतके मारली परंतु ज्या वेळी रमण लंबा ने शतक मारले तो सामना भारतीय संघ हरला आहे.

 

रॉबिन सिंह:-भारतीय संघाचे माझी ऑल राऊंडर खेळाडू म्हणून रॉबिन सिंह ला ओळखले जायचे. रॉबिन सिंह ने आपल्या वन डे क्रिकेट करियर मध्ये 136 सामने खेळले आहेत. या मध्ये रॉबिन सिंह ने 9 अर्धशतके आणि 1 शतक मारले होते. परंतु जेव्हा रॉबिन सिंह ने शतक मारले तो सामना भारतीय संघ हरला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

 

दिलीप वेंगसरकर:- दिलीप वेंगसरकर हे भारतीय संघाचे माजी आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जात होते. दिलीप वेंगसरकर ने आपल्या वन डे क्रिकेट करियर मध्ये 129 सामने खेळले आणि 3508 एवढ्या धावा बनवल्या. परंतु ज्या सामन्यात दिलीप वेंगसरकर ने शतक झळकावले होते नेमकं तोच सामना भारतीय संघ हरला होता.

श्रेयस अय्यर:-भारतीय संघाचे सध्याचे आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर चा परफॉर्मन्स प्रत्येक सामन्यात सर्वाधिक राहिला आहे. श्रेयस अय्यर ने आतापर्यंत वन डे क्रिकेट करियर मध्ये 30 सामने खेळले. या 30 सामन्यात श्रेयस अय्यर ने 1108 धावा बनवल्या.

तसेच या मध्ये श्रेयस अय्यर ने 21 षटकार आणि 104 चौकार मारले आहेत. तसेच 11 वेळा अर्धशतकी खेळी सुद्धा केली आहे. परंतु ज्या सामन्यात श्रेयस अय्यर ने शतक झळकावले आहे तो सामना भारतीय संघ हरला आहे.


हेही वाचा:

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

थरारक सामन्यात पाकिस्तानचा पराभव…झिम्बाब्वेविरुद्ध 130 धावा काढण्यातच पाकिस्तानच्या झाल्या पुंग्या टाईट,पहा स्कोरकार्ड..

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..

 

Leave A Reply

Your email address will not be published.