- Advertisement -

हे 5 खेळाडू लवकरच घेऊ शकतात टीम इंडियामध्ये केएल राहुलची जागा,एक जण तर काढतोय खोऱ्याने धावा…

0 3

हे 5 खेळाडू लवकरच घेऊ शकतात टीम इंडियामध्ये केएल राहुलची जागा,एक जण तर काढतोय खोऱ्याने धावा…


भारताचा सलामीवीर केएल राहुलला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे ज्यामुळे माजी क्रिकेटपटू संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. अशा स्थितीत राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याची जागा दुसऱ्याला दिली जाणार आहे.

कर्नाटकचा खेळाडू वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेत अर्धशतकही झळकावू शकला नाही, त्याचे कसोटीतील शेवटचे शतक 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध झाले होते आणि त्याने आपल्या खेळात सातत्य राखण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी केएल राहुलबद्दल संघातील प्रश्न उपस्थित केले आहेत.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारत १२० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. अव्वल स्थान कायम राखण्यासाठी त्यांना विजयात सातत्य राखावे लागेल. आगामी दक्षिण आफ्रिका दौरा लक्षात घेऊन व्यवस्थापनाला केएल राहुलचा चांगला बदली शोधण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आता हे 5 खेळाडू राहुलची जागा घेतील.

केएल राहुल

  शुभमन गिल (Shubhaman Gill)

शुभमन गिल (Shubhaman Gill) हा पंजाबचा उजव्या हाताचा टॉप ऑर्डर फलंदाज आहे. 2017-18 रणजी ट्रॉफीमध्ये त्याने पंजाबसाठी बंगाल विरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले, 2017 च्या अखेरीस खेळात अर्धशतक आणि  विरुद्धच्या पुढील सामन्यात 129 धावा केल्या. जानेवारी 2019 मध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण (Shubhaman gill international debut) केले.

2018 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला भारताच्या अंडर-19 संघात उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले. शुभमनने 2018 च्या ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत 124.00 च्या सरासरीने 372 धावा केल्या, जिथे त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

त्याच वेळी, तो एकदिवसीय आणि आयपीएल (ipl) खेळला . त्याने आयपीएलमध्ये79 सामने खेळले असून त्यात त्याने 33.25 च्या सरासरीने 2128 धावा केल्या आहेत. राखुलच्या जागी येत्या काही दिवसात शुभमन भारतीय संघात खेळतांना दिसू शकतो.

 पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw)

एखाद्या खेळाडूची तुलना महान सचिन तेंडुलकरशी केली, तर तो कोणत्याही खेळाडूसाठी मोठा सन्मान आहे. पण हे भारतीय खेळाडू पृथ्वी शॉसोबत(Pruthvi Shaw) अगदी लहान वयात घडले आहे.

मुंबईत 14 वर्षांखालील खेळात 546 धावा करून त्याने प्रसिद्धी मिळवली आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. 2018 मधील अंडर-19 विश्वचषक(under 19 worldcup 2018) स्पर्धेत भारताचे नेतृत्व करताना तो पुन्हा प्रकाशझोतात आला आणि तो या स्पर्धेतील आघाडीच्या धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.

 केएल राहुल

क्रिकेटपटू म्हणून त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, पृथ्वी शॉला (Pruthvi Shaw)  कोच राहुल द्रविडने(Rahul Dravid) खूप चांगले हाताळले आणि नंतर रिकी पॉन्टिंगने (Riki Ponting)त्याला आयपीएलमध्ये प्रशिक्षक केले. त्यामुळे तो आधीच परिपक्व क्रिकेटर बनला आहे. शॉ लवकरच भारतासाठी सलामीला येणार आहे.

तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला प्रस्थापित करतो, एकदा सेट झाल्यानंतर त्याच्याकडे राहुलपेक्षा चांगली खेळी खेळण्याची क्षमता आहे. पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक झळकावले.

 मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)

एखाद्या खेळाडूचा आदर्श खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) असेल तर एक गोष्ट हमखास असते की ,तो खेळाडू आक्रमक असेल. मयंक अग्रवाल (Maynak Agarwal) नक्कीच अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना प्रत्येक शैलीत फलंदाजी करायला आवडते.

2017-18 च्या रणजी हंगामात त्याने 1000 हून अधिक धावा करून सर्व प्रकारचे विक्रम मोडीत काढले. पृथ्वी शॉ आणि केएल राहुलच्या खराब फॉर्मनंतर दुखापतीनंतर, अग्रवालने एमसीजी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि सर्वांना प्रभावित केले.

2019 च्या विश्वचषकात विजय शंकर (Vijay Shankar)च्या जागी त्याला बोलावण्यात आले होते पण रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि राहुलच्या (Kl Rahul) जबरदस्त खेळामुळे त्याला संधी मिळाली नाही. तो निश्चितच अशा खेळाडूंपैकी एक आहे जो भारताच्या सलामीच्या स्थानासाठी एक आदर्श उदाहरण असेल.

केएल राहुल

 अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Ishwaran)

केएल राहुल (Kl Rahul)च्या जागी अभिमन्यू इसवरनला((Abhimanyu Ishwaran)) प्रबळ दावेदार मानले जात आहे. अलीकडेच त्याने इंडियाकडून खेळताना दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये 153 धावांची खेळी केली होती. या खेळीसह त्याच्या संघाने ट्रॉफीही जिंकली. २४ वर्षीय इसवरनला अलीकडेच देशांतर्गत सामन्यांमध्ये बंगालची कमान मिळाली आहे.

ईश्वरनने आपल्या कारकिर्दीत 52 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 90 डावांमध्ये 49.59 च्या सरासरीने 4067 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 13 शतके आणि 17 अर्धशतकेही केली आहेत. त्यामुळेच केएल राहुलच्या जागी तो सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. तो अद्याप आयपीएलमध्ये खेळलेला नाही आणि त्यामुळेच क्रिकेटला जवळून जाणणाऱ्यांनाच त्याच्याबद्दल माहिती आहे.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.