- Advertisement -

कोलकाता ची मॅच झाल्यानंतर राहुल तेवतीया ने दाखवली यश दयाल ला सहानभूती, पुढील मॅचसाठी दिल्या शुभेच्छा

0 0

 

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स चा सामना झाला होता रया सामन्यामध्ये गुजरात च्या यश दयाल ला त्याच्या शेवटच्या ओव्हर मध्ये कोलकाता नाईट रायडर्स च्या रिंकू ने ५ बॉल ५ सिक्स मारले. जे की त्यावेळी गुजरात संघात निराशा प्राप्त झाल्याने यश दयाल ला किंग्ज पंजाब च्या सामन्यावेळी ब्रेक देण्यात आला त्याला बाहेर ठेवले गेले.

 

जे की गुजरात टायटन्स ने यश ला खूप सहानभूती दिली आहे त्याचव समर्थन सर्वांनी केले आहे मात्र त्यांच्या च संघातील राहुल तेवतीया ने सांगितले की यश दयाल ला संघाकडून कोणतीही सहानभूती भेटलेली नाही तर कोणतेही समर्थन भेटलेले नाही.

 

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मॅच हरल्यानंतर गुजरात ने नंतर झालेल्या किंग्ज पंजाब बरोबर सामना जिंकून पुन्हा एकदा आयपीएलमध्ये वापसी केली. मॅच झाल्यानंतर कॉन्फ्रेन्स मध्ये सांगितले गेले की कोणत्या प्रकारे यश दयाल ला संघाने समर्थन केले तसेच मागच्या सिजन ला त्याचे कोलकाता जिंकण्यात खूप योगदान आहे.

राहुल तेवतीया ने कॉन्फ्रेन्समध्ये सांगितले की ज्यावेळी मॅच झाली त्यानंतर आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली त्यावेळी त्याला सांगत असे म्हणालो की हे खूप खराब आहे तू यापेक्षा खाली अजून नाही जाऊ शकत. राहुल तेवतीया ने सांगितले की यश दयाल हा आमच्या संघातील मुख्य बॉलर आहे. जे की मागील सिजन मध्ये आमच्या संघाला चॅम्पियन बनवण्यात यश दयाल ची मुख्य भूमिका आहे.

 

यश दयाल ने मागच्या सिजन मध्ये नव्या बॉलिंग सह आणि अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. राहुल तेवतीया ने सांगितले की यश दयाल ने आमच्यासाठी खूप काही केले आहे जे की या सिजनमधील एक खेळी त्याच्यासाठी खराब गेली असली तर त्याला खराब बॉलर म्हणून ओळळले जाऊ शकत नाही. राहुल शेवटी म्हणाला की मला नाही वाटत संघातील कोणीही त्याला सहानभूती दिली असेल.

राहुल ने सांगितले की मॅच झाल्यानंतर यश दयाल खूप निराश होता त्यावेळी त्याचे समर्थन करत सांगितले की एक मॅच खराब गेली आहे. जर तुला खाली जायचे असेल तर तू जमिनीवर पडू शकतोस जे की गुजरात टायटन्स मधील कोणताही खेळाडू तुला याबद्धल वाईट वाटून देणार नाही. चांगला अभ्यास आणि सराव करत राहा जे की त्यावेळी जे तू नाही करू शकला ते येणाऱ्या मॅचमध्ये संधी मिळाल्यास करून दाखव.

Leave A Reply

Your email address will not be published.