Author: Soham sahastrabuddhe

विनोद कांबळी: भारताकडे युवा प्रतिभावान खेळाडू आहेत. पृथ्वी शॉ देखील त्यापैकी एक आहे, जेव्हा शॉने टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. त्याच्या खेळाचे सर्वांनी कौतुक केले. क्रिकेट तज्ञ आणि दिग्गज त्याला पुढचा रोहित शर्मा म्हणू लागले, शॉचे वर्णन सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचा मिश्र फलंदाज म्हणूनही करण्यात आले. कारण त्याच्याकडे दोन्ही प्रकारे खेळण्याची क्षमता आहे. मात्र घसरलेल्या फॉर्ममुळे तो भारतीय संघापासून दूर राहिला आहे. यामुळे त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे. शॉप्रमाणेच आणखी एक खेळाडू उदयास आला आहे, जो प्रतिभावान आहे पण खराब फॉर्ममुळे त्याची कारकीर्दही अडचणीत आली आहे. चला तुम्हाला सांगतो कोण आहे हा खेळाडू? हा खेळाडू भारताचा दुसरा विनोद कांबळी…

Read More

शाकीब अल हसन: क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हणतात. येथे खेळाडू एकमेकांशी आदराने वागतात. सामन्यादरम्यान अनेक वेळा खेळाडूंमध्ये बाचाबाची व्हायची, पण शेवटी ते एकमेकांशी हस्तांदोलन करून सर्व नाराजी दूर करत. असे असूनही काही खेळाडू असे आहेत जे क्रिकेटच्या महान खेळाची मान वारंवार डागाळत आहेत. अशाच एका क्रिकेटपटूचे नाव आहे शाकिब अल हसन, जो बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या एका चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. शाकीब अल हसनने चाह्त्यासोबत केले वाईट वर्तन, व्हिडीओ होतोय व्हायरल.. आजकाल बांगलादेश झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० मालिकेचे आयोजन करत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी शाकिब अल हसन मुख्य प्रशिक्षक…

Read More

एमएस धोनी: इंडियन प्रीमियर लीगमध्ये  रविवारी दिवसाचा दुसरा सामना स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेलेला  हा सामना चाहत्यांना दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे, कारण सीएसकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS DHONI) याने शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याविरुद्ध 3 गगनचुंबी षटकार ठोकून धमाकेदार खेळी केली. शेवटच्या षटकातच धोनी मैदानात आला आणि येताच त्याने गगनभेदी षटकार मारण्यास सुरुवात केली. एमएस धोनीने तुफानी खेळी खेळून जिंकली चाहत्यांची मने… मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण त्याचा हा निर्णय…

Read More