2023 मध्ये पृथ्वीचा होणार अंत… बाबा वेंगा यांनी केली भीतीदायक भविष्यवाणी, आजपर्यंत त्यांच्या अधिकांश भविष्यवाण्या झाल्यात खऱ्या..घ्या जाणून सविस्तर..
ज्योतिष शास्त्राच्या जगात एकापेक्षा एक असे ज्योतिषी आहेत जे लोकांच्या भविष्याची अचूक भविष्यवाणी करतात आणि त्यांच्या भविष्याची माहिती देतात.अगदी विज्ञानाने देखील मान्य केले आहे की, ज्योतिष हा देखील अभ्यासाचा विषय आहे आणि त्यांच्या अनेक भाकिते देखील खरे होतात हे आत सिद्ध झाले आहे. खरे आहे.
असेच एक प्रसिद्ध ज्योतिषाचार्य होऊन गेले ज्यांचे नाव ‘बाबा वेंगा’ होते. बाबा वेंगा हे त्या ज्योतिषांपैकी एक होते ज्यांनी सन ५०७९ पर्यंत भविष्य वर्तवले होते.
बाल्कन प्रदेशातील नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाणारे बाबा वेंगा यांचे बहुतेक भाकीत खरे ठरले आहेत.त्यांनी २०२३ साठीही भारतासाठी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. 2023 मध्ये देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल आणि उपासमारीची परिस्थितीही निर्माण होईल, याशिवाय भारताला सौर त्सुनामीचाही सामना करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय या मुळेच भारतासह पृथ्वीचे अस्तिव सुद्धा धोक्यात येणार आहे.

याशिवाय आशिया खंडात अणुस्फोट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जगातील अनेक देश प्रभावित होतील.दूषित वायूंचे विषारी ढग अनेक देश व्यापतील आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होईल.
वास्तविक बाबा बेंगा हे बल्गेरियातील फकीर होते, त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी डोळे दिल्यामुळे त्यांनी फकीराचा मार्ग स्वीकारला होता. 1996 मध्ये स्तनाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते. नॉस्ट्राडेमस नंतर, ते महान संदेष्टा मानला जातात कारण आतापर्यंत त्यांचे 85% दावे खरे आणि अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…