क्रीडा

“बाबर मिया कभी तो रन्स बनाईये ” इंग्लंड विरुद्ध गरज असतांना 1 धाव काढून बाद झाल्याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम सोशल मिडीयावर ट्रोल..

“बाबर मिया कभी तो रन्स बनाईये ” इंग्लंड विरुद्ध गरज असतांना 1 धाव काढून बाद झाल्याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम सोशल मिडीयावर ट्रोल..


इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज सुरु आहे. इंग्लंडने दुसर्‍या मुल्तान कसोटी सामन्यात पाकिस्तानला 26 धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 355  धावांचे लक्ष असतांना पाकिस्तानने एक धाडसी लढाई केली पण 328 धावांवर सर्वबाद झाले..  आणि इंग्लंड संघाने या सिरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babar Azam (@babarazam)

पहिल्या डावात इंग्लंडने 281 धावा केल्या तर त्याच्या प्रत्युतरात पाकिस्तानकडून पहिल्या डावात 202 धावा काढण्यात आल्या. यानंतर पुन्हा फलंदाजीस आलेल्या इंग्लंड संघाने जबरदस्त फलंदाजी करत 275 धावा कुटल्या. त्यामुळे पाकिस्तान संघासमोर कसोटी विजयासाठी 355 धावांचे लक्ष होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना हे लक्ष पार करू दिले नाही.

बाबर

355 धावांच्या लक्षाचा पाठलाग करतांना पाकिस्तानला पहिला झटका बसला तो सलामीवर रिजवानच्या रूपाने . रिजवान 16 व्या शतकाच्या अंतिम चेंडूवर बाद झाला. त्याने 43 चेंडू खेळून 30 धावा काढल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेला कर्णधार बाबर आझम हा केवळ १ धाव काढू शकला. एक धाव काढूनतो इंग्लंडच्या गोलंदाज रॉबिनसनच्या चेंडूवर बोल्ड झाला.

कर्णधार बाबर आझम बोल्ड होताच सोशल मिडीयावर तो चांगलाच ट्रोल व्हायला लागला. कधीही गरज असतांना बाबर धावा काढत नाही. असं म्हणत लोकांनी त्याला ट्रोल केले. दुसरीकडे इग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला वेळोवेळी झटके देत राहिले. आणि अंतिम वेळात सर्वबाद होऊन पाकिस्तान संघ ही कसोटी मालिका हरला.

बाबरवर काढला लोकांनी अश्या पद्धतीने राग..

https://twitter.com/Aviinashx/status/1602237015763714054?s=20&t=_u3Ba4AKJ8KNXLwds25OpA

 

 

हेही वाचा:

नीट खेळता येत नाही, आणि दुसर्यावर राग काढताहेत’. दुसरी कसोटी तर हरलेच शिवाय सिरीजसुद्धा हातातून गेली म्हणून इंग्लंडच्या खेळाडूसोबत केले धक्कादायक वर्तन.. पहा व्हिडीओ.

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

थरारक सामन्यात पाकिस्तानचा पराभव…झिम्बाब्वेविरुद्ध 130 धावा काढण्यातच पाकिस्तानच्या झाल्या पुंग्या टाईट,पहा स्कोरकार्ड..

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..


 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button