एकदिवशीय क्रिकेटच्या इतिहासात या 5 गोलंदाजानी एका स्प्लेलमध्ये दिल्यात सर्वाधिक धावा,दोन गोलंदाजांची टीआर झाली होती कुत्र्यागत धुलाई…
क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते कारण त्यात काहीही निश्चित नसते. कधी फलंदाज गोलंदाजाला झोडपतो तर कधी गोलंदाज फलंदाजाला एकही षटकार मारू देत नाही. तुम्ही असे अनेक सामने पाहिले असतील ज्यात संपूर्ण सामना एकतर्फी दिसला असेल.
म्हणजे काही सामन्यात फलंदाजाने गोलंदाजावर वर्चस्व गाजवले असते तर कधी गोलंदाजाने फलंदाजावर वर्चस्व गाजवलेल असते. आज आम्ही तुम्हाला त्या ODI गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी अक्षरशा हात धुवून घेतले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धुलाई झालेल्या 5गोलंदाजाविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते गोलंदाज..
एमएल लुईस: या प्रकरणात या कांगारू गोलंदाजाचे नशीब सर्वात वाईट म्हणता येईल. कारण वनडेमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावर आहे. मार्च 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 10 षटकांत एकूण 113 धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
वहाब रियाझ : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझचाही या यादीत समावेश आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने 30 ऑगस्ट 2016 रोजी नॉटिंगहॅमच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध त्याच्या 10 षटकात एकूण 110 धावा दिल्या होत्या. 10 षटकांत सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत वहाब रियाझ दुसऱ्या स्थानावर आहे. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
भुवनेश्वर कुमार : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही 10 षटकात 106 धावा दिल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने 25 ऑक्टोबर 2015 रोजी मुंबईच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 106 धावा केल्या होत्या. मात्र, या काळात भुवनेश्वरने एक विकेट घेतली होती.
View this post on Instagram
नुवान प्रदीप: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप त्याच्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. नुवान प्रदीपनेही भारतीय संघाविरुद्ध 10 षटकांत एकूण 106 धावा दिल्या. त्याने ही धाव 13 डिसेंबर 2017 रोजी मोहालीच्या मैदानावर दिली.
टीम साऊदी: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी त्याच्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक धावा खर्च करण्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. टीम साऊदीने 8 मार्च 2009 रोजी कैस्टर्च येथे भारतीय संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांच्या 10 षटकात एकूण 105 धावा दिल्या आणि यादरम्यान त्यांना एकही विकेट मिळाली नाही.
हेही वाचा:
2023 चा वर्ल्डकप जिंकून मी निवृत्ती घेणार- इंग्लंडच्या या स्टार खेळाडूने केला मोठा खुलासा..
ऐन वर्ल्डकप मध्ये रिषभ पंत बनला संगीतकार, क्रिकेट सोडून आता करतोय ही कामे..
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.
व्हीडीओ प्लेलिस्ट: