मालदीवमध्ये चहलच्या पत्नीचा हॉट अंदाज, बोल्ड फोटो होताहेत सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू यजुवेन्द्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे कपल सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेचा विषय बनते. कधी यांच्या रील्स तर कधी यांच्या फोटो सोशल मिडियावरील लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत असतात. अश्यातच आता चहलची पत्नी ‘धनश्री वर्मा’ च्या मालदिव ट्रीपचे काही फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये धनश्री अतिशय बोल्ड लुक मध्ये दिसून येत आहेत. धनश्रीने स्वतः हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
धनश्रीच्या निळ्या प्रिंटेड ड्रेसमधील ह्या फोटो पाहून प्रत्येक जन तिच्यावर फिदा होत आहे. काही सोशल मिडिया वापरकर्त्यांनी आपल्या कमेंट मध्ये तिला क्रश म्हणून संबोधले आहे. तर प्रत्येकजण तिच्या या लुक आणि सौदर्याचे कौतुक करत आहे.
View this post on Instagram
धनश्रीने आपल्या या ट्रीपमधील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पांढर्या रंगाच्या ड्रेसवर दिसत आहे. तिच्या या फोटोवर सुद्धा चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.
View this post on Instagram
आणखी एका पोस्ट मध्ये तर धनश्री अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. क्रुजवर झोपून धनश्री फोटोमध्ये बोल्ड पोज देतांना दिसत आहे.
धनश्री बद्दलबोलायचं झाल तर टी व्यवसायाने कोरीओग्राफर आणि डान्सर आहे. यजुवेन्द्र चहल सोबत लग्न केल्यानंतर ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झालीय.
हेही वाचा: