क्रिकेट चे वेड हे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे हे आपल्याला समजते आजकाल बॉलिवूड मधील अभिनेते आणि क्रिकेटर यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण तरुण पिढी करत आहे हे माहीतच आहे.

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या काही इंटरनेशनल खेळाडूंची नावे सांगणार आहे ज्यांनी आपल्या धर्म बदलला आहे तर जाणून घेऊया कोण आहेत खेळाडू.
वेन पारनेल:-
दक्षिण आफ्रिकेचा संघाचा वेगवान गोलंदाज वेन पारनेल या खेळाडूने ख्रिश्चन धर्म सोडला आणि नंतर इस्लाम स्वीकारला. मात्र त्याच्या व्यवस्थापकाने याला मान्यता दिली नाही.
एजी किरपाल सिंग:-
एजी किरपाल सिंग हे माजी भारतीय क्रिकेटपटू होते, त्यांचा जन्म शीख कुटुंबात झाला होता. पण एका ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
महमुदुल हसन:-
महमुदुल हसन हा बांगलादेशचा क्रिकेटपटू होता, ज्याने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आणि आपले नाव देखील बदलले.
तिलकरत्ने दिलशान:-
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानबद्दल सर्वांना माहिती आहे. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या तिलकरत्ने दिलशानने नंतर बौद्ध धर्म स्वीकारला.