आज मुंबई इंडियन्स बरोबर खेळण्याआधीच चेन्नई सुपर किंग ला जबरदस्त झटका! या अष्टपैलू खेळाडूच्या दुखापीतीमुळे चेन्नई सुपर किंग माघार घेण्याच्या तयारीत.
आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे आणि चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या देशात अनेक सामने खेळले जातात. तसेच सध्या देशात आयपीएल च्या 16 व्या सिझन ला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासून आयपीएल ची सुरुवात धमाकेदार झाली आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला मुंबई मराठी आणि चेन्नई सुपर किंग या संघात होणाऱ्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग संघाला मोठा धक्का मिळाला आहे.

आयपीएल मध्ये अनेक जण आपल्या आपल्या संघाला सपोर्ट करत असतात. आपल्या देशात आयपीएल मध्ये सर्वात रोमांचक सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघामध्ये होतो.
आज चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स या संघामध्ये आज लढत होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग संघ मुंबई इंडियन्स संघाला भिडणार आहे. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर होणार आहे.
परंतु या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग चे टेंशन वाढले आहे. चेन्नई सुपर किंग मधील दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ला याला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग संघाने लिलावात 16.25 कोटी रुपये खर्च केले. पण आयपीएल च्या 16 व्या सिझन मद्ये त्याचा परफॉर्मन्स काही खास न्हवता.
बेन स्टोक्सने या सामन्यांमध्ये अनुक्रमे 7 आणि 8 धावांची खेळी केली. यादरम्यान दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 18 धावा दिल्या परंतु त्याला एक ही विकेट मिळाली नाही. चेन्नई सुपर किंग च्या तिसऱ्या सामन्यात स्टोक्सकडून चाहते आणि संघ व्यवस्थापनाला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, या सामन्याआधीच त्याच्या दुखापतीची बामती आली आहे.
वानखडे स्टेडियमवर सराव करताना स्टोक्सच्या टाचेत वेदना होत होत्या. अशात त्याला पुढचे 10 दिवस विश्रांतीचा सल्ला मिळाला आहे. अशात शनिवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागू शकते. असे असले तरी, शनिवारी दुपारी सीएसकेच्या मेडिकल स्टाफकडून एकदा स्टोक्सची तपासणी केली जाईल. त्यानंतर संघ व्यवस्थापन आपला निर्णय गेईल